U know me more when you spend some time with me...जी माणसे हवीशी वाटतात ती कधी भेटत नाही जी माणसे नकोशी वाटतात त्यांचा सहवास संपत नाही ज्यांच्याकडे जावेशे वाटते त्यांच्याकडे जायला जमत नाही